स्वयं सहाय्यता बचत गट - अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.

Tuesday, May 12, 2009

आठवणींचे पिंपळपान

आज आत्ता जगलेला क्षण काही क्षणांनंतर "आठवण" बनतो. ...
अशी कित्येक पानं, पाना पानांत रूतून बसतात ....आणि बनतात जाळीदार ...तपशिल हरवलेली; तरीही सुंदरशी पिंपळपानं ....
माझ्या आठवणींच्या पुस्तकात तुमचं मनापासून स्वागत आहे.

आठवणींचे पिंपळपानSocialTwist Tell-a-Friend

No comments:

Post a Comment